व्यावसायिक पर्यावरण आणि Contributor(s): डॉ. निकम, (Author), प्रा. भा (Author), प्रा. दे (Author) |
|
ISBN: 9389686776 ISBN-13: 9789389686777 Publisher: Nirali Prakhashan OUR PRICE: $14.24 Product Type: Paperback Language: Marathi Published: December 2019 |
Additional Information |
BISAC Categories: - Business & Economics | Entrepreneurship |
Physical Information: 0.28" H x 5.5" W x 8.5" (0.35 lbs) 130 pages |
Descriptions, Reviews, Etc. |
Publisher Description: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विद्याशाखेतील प्रथम वर्षासाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जून 2019 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. Choice Based Credit System व Semester Pattern ही या नवीन अभ्यासक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता या विषयाचा पाठ्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. त्यातील सत्र 2 साठी निर्धारित केलेल्या पुनर्रचित पाठ्यक्रम साठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. |